• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासासाठी पर्यटन अत्यंत महत्त्वाचे : प्रा. डॉ. प्रशांत तोरवणे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 1, 2026
in Blog
0
रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासासाठी पर्यटन अत्यंत महत्त्वाचे : प्रा. डॉ. प्रशांत तोरवणे
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

शहादा महाविद्यालयात जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा; ‘पर्यटन आणि शांतता’ संकल्पनेवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

शहादा, दि. ३० : पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा येथील भूगोल विभागाच्या वतीने जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. डॉ. प्रशांत आर. तोरवणे यांनी विद्यार्थ्यांना पर्यटनाचे भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.

RelatedPosts

पोर्टलवर नोंदणी केलेल्या महिलांना काय मिळणार?

कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

नोटीस काढूनही ग्रामसभा टळली; ग्रामसेवक संघटनेच्या बहिष्काराचे कारण पुढे

जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ‘पर्यटन आणि शांतता’ या संकल्पनेवर आधारित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासोबतच आर्थिक विकास, सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि स्थानिक पर्यटनस्थळांचा शाश्वत विकास साधता येतो, असे प्रा. डॉ. तोरवणे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील स्थानिक पर्यटनस्थळांची माहिती संकलित करून त्यांच्या शाश्वत विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. पर्यटन क्षेत्राकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न पाहता त्यातील रोजगार व आर्थिक विकासाच्या संधींचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. राहुल व्ही. पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. मीना एन. पटेल, प्रा. विकेश पावरा, प्रा. भूषण पाटील, प्रा. गणेश पावरा, प्रा. धिरसिंग वळवी, श्री. सुरेंद्र वळवी आणि श्री. संजय विसावे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमाबद्दल पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील आणि संचालक मयुरभाई दीपक पाटील यांनी भूगोल विभाग व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Previous Post

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

Next Post

पूज्य साने गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

Related Posts

Blog

पोर्टलवर नोंदणी केलेल्या महिलांना काय मिळणार?

October 2, 2026
0
कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित
Blog

कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

October 2, 2026
1
Blog

नोटीस काढूनही ग्रामसभा टळली; ग्रामसेवक संघटनेच्या बहिष्काराचे कारण पुढे

October 2, 2026
18
नेरूळमध्ये आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
Blog

नेरूळमध्ये आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

October 2, 2026
13
शेतकरी कुटुंबातील शिवप्रसाद बोडके यांची MBBS प्रवेशासाठी निवड
Blog

शेतकरी कुटुंबातील शिवप्रसाद बोडके यांची MBBS प्रवेशासाठी निवड

October 2, 2026
32
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
Blog

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

October 2, 2026
11
Next Post
पूज्य साने गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

पूज्य साने गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

पोर्टलवर नोंदणी केलेल्या महिलांना काय मिळणार?

October 2, 2026
सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

October 2, 2026
कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In