• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पूज्य साने गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 1, 2026
in Blog
0
पूज्य साने गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

१०८ प्रशिक्षणार्थींचा सहभाग; विविध आस्थापनांमध्ये ५१ प्रशिक्षणार्थींची निवड

शहादा, दि. ३० (प्रतिनिधी) : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

या रोजगार महाकुंभात विविध क्षेत्रातील चार नामांकित आस्थापनांनी सहभाग नोंदविला. रोजगाराच्या अपेक्षेने संस्थेतील तसेच परिसरातील एकूण १०८ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. सहभागी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी प्रशिक्षणार्थींची शैक्षणिक पात्रता, तांत्रिक कौशल्ये तसेच मुलाखतीच्या माध्यमातून निवड प्रक्रिया राबविली.

या प्रक्रियेत एकूण ५१ प्रशिक्षणार्थींची विविध आस्थापनांसाठी निवड करण्यात आली. रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना त्यांच्या तांत्रिक कौशल्यांना अनुरूप रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. तसेच औद्योगिक क्षेत्रातील बदलत्या गरजा, आवश्यक कौशल्ये आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन मिळाले.

रोजगार महाकुंभाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, संचालक मयूरभाई पाटील, प्राचार्य रविंद्र पाटील, सर्व प्रशिक्षक व कर्मचारी तसेच रोजगार मेळाव्यासाठी सहकार्य करणाऱ्या विविध आस्थापनांच्या प्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले.

प्रशिक्षणार्थींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रोजगार महाकुंभाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासासाठी पर्यटन अत्यंत महत्त्वाचे : प्रा. डॉ. प्रशांत तोरवणे

Next Post

शहादा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अविष्कार-२०२६’ संशोधन स्पर्धा उत्साहात संपन्न

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
12
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
20
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
8
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
28
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
1
Next Post
शहादा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अविष्कार-२०२६’ संशोधन स्पर्धा उत्साहात संपन्न

शहादा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अविष्कार-२०२६’ संशोधन स्पर्धा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In