• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 2, 2026
in Blog
0
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

उंदीरवाडी येथील सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वच्छ भारत अभियान

(प्रतिनिधी)

RelatedPosts

कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

नोटीस काढूनही ग्रामसभा टळली; ग्रामसेवक संघटनेच्या बहिष्काराचे कारण पुढे

नेरूळमध्ये आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

उंदीरवाडी येथील सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.

या निमित्ताने विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून सत्य, अहिंसा, साधेपणा, स्वच्छता आणि देशसेवेचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.

यानंतर प्राचार्या वंदना थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छ भारत अभियान’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वच्छतेचे महत्त्व, स्वच्छ परिसराची गरज आणि सामाजिक जबाबदारी याबाबत जनजागृती केली.

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासोबतच स्वच्छता व सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

Previous Post

खडकी बुरांडा येथे पथदिवे बंद; रात्री पायदळ जाणाऱ्या नागरिकांना त्रास

Next Post

रस्ते सुरेगाव येथे मोफत छाती एक्स-रे तपासणी शिबिर उत्साहात

Related Posts

कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित
Blog

कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

October 2, 2026
0
Blog

नोटीस काढूनही ग्रामसभा टळली; ग्रामसेवक संघटनेच्या बहिष्काराचे कारण पुढे

October 2, 2026
3
नेरूळमध्ये आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
Blog

नेरूळमध्ये आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

October 2, 2026
3
शेतकरी कुटुंबातील शिवप्रसाद बोडके यांची MBBS प्रवेशासाठी निवड
Blog

शेतकरी कुटुंबातील शिवप्रसाद बोडके यांची MBBS प्रवेशासाठी निवड

October 2, 2026
6
Blog

खडकी बुरांडा येथे पथदिवे बंद; रात्री पायदळ जाणाऱ्या नागरिकांना त्रास

October 2, 2026
9
सावरगाव शिवारात सोयाबीनचे एकरी उत्पादन ७० किलोपर्यंत; शेतकरी संकटात
Blog

सावरगाव शिवारात सोयाबीनचे एकरी उत्पादन ७० किलोपर्यंत; शेतकरी संकटात

October 2, 2026
27
Next Post
रस्ते सुरेगाव येथे मोफत छाती एक्स-रे तपासणी शिबिर उत्साहात

रस्ते सुरेगाव येथे मोफत छाती एक्स-रे तपासणी शिबिर उत्साहात

ताज्या बातम्या

कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

October 2, 2026

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा; जमिनी व घरे बळकावणाऱ्यांवर कारवाईची मागणी

October 2, 2026
उरण येथे महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची कार्यकारिणी बैठक

उरण येथे महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची कार्यकारिणी बैठक

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In