• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळाची जय्यत तयारी; युवा शक्तीवर सोपविली उत्सवाची जबाबदारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 3, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

साडेसतरा नळी, हडपसर येथे सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

हडपसर, साडेसतरा नळी (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे यंदाही हडपसर येथील साडेसतरा नळी परिसरातील अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळाने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू केली आहे. मंडळाच्या सर्वसाधारण सभेत युवा वर्गाला एकत्र करून नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मंडळातील वरिष्ठ कार्यकर्त्यांनी युवा कार्यकर्त्यांना पाठिंबा देत उत्सवाची जबाबदारी सोपविली आहे.

RelatedPosts

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तुषार तुकाराम मरळ तसेच वरिष्ठ कार्यकर्ते सागर देशमुख, सचिन कोकरे, संदीप भोसले, निलेश ऊके, अभिजीत शिळीमकर, बालाजी माने, दत्ता गावडे, अक्षय बनसोडे, नाना जगताप, सचिन भापकर, शेखर टिळेकर, विजय झांबरे, शैलेश शेलार, शिवा वाघ, दादा माने आदींनी युवा वर्गाला नवरात्र उत्सवाचे नियोजन व आयोजन करण्याची जबाबदारी दिली आहे.

यंदाच्या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, समाजोपयोगी उपक्रम, लहान मुलांसाठी संस्कार वर्ग, डान्स स्पर्धा, दांडिया तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी भजन-कीर्तन यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

युवा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी श्रेयश महारनोर, उपाध्यक्षपदी रोहन शेंडगे व ओम गायकवाड, खजिनदारपदी श्रीनिवास विटकर व सुशांत बनसोडे, कार्याध्यक्षपदी अभिषेक देशमुख व वेदांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सचिव व संघटक म्हणून गणेश शिवले, धीरज मस्के, वैभव धुमाळ, शुभम नागरे, विलास ढवळे, निशांत गावडे, हर्षद कायंदे, आदित्य सोनवणे आणि आर्यन चोरगे यांची निवड करण्यात आली आहे.

अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळाची स्थापना १९९५ मध्ये झाली असून मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या नवरात्र उत्सवासाठी युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून उत्सव यशस्वी करण्यासाठी विविध नियोजन करण्यात येत आहे.

Tags: Tushar Maral
Previous Post

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Next Post

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

Related Posts

Blog

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

October 3, 2026
1
साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
Blog

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

October 3, 2026
18
खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
Blog

खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

October 3, 2026
91
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी
Blog

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी

October 3, 2026
8
Blog

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण

October 3, 2026
12
Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
8
Next Post
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

ताज्या बातम्या

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In