• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देऊळगाव राजा शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
देऊळगाव राजा शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

टेंभुर्णी प्रतिनिधी शेख गफूर देऊळगाव राजा येथे पोलीस स्टेशनच्या गेट समोर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली या हाणामारीत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अन्वर शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ता आरिफ शेख यांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत कव्वालीच्या कार्यक्रमानंतर वादाला हिंसक वळण लागले सविस्तर माहिती अशी की देऊळगाव राजा येथे आयोजित कव्वालीच्या कार्यक्रम दरम्यान काही कारणास्तव दोन गटात वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे कार्यक्रम संपल्यावर हा वाद पुन्हा उफाळून आला.

RelatedPosts

📢 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

उसनवारीच्या पैस्याने विहीर उभी केली,मजुरी मात्र दोन वर्षा पासून गायब;मरेगाचा कारभार म्हणे,’तोंड दाबून बुक्क्यांचा मार…!’

महात्मा गांधी यांच्या सप्ताह निमित्ताने निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने 31कार्यवाया करून पाच लाख पाच हजार रुपयांचा दारूसाठा केला जप्त……

आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले आणि पाहता पाहता परिस्थिती हाताबाहेर गेली धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोरच घडला दोन्ही बाजूंनी धारदार शास्त्राचा वापर केल्याची माहिती मिळत आहे या संघर्षात अनेक जण जखमी झाले हाणामारीत अन्वर शेख आणि आरिफ शेख यांना उपचार साठी जालना रुग्णालया येथे हलवण्यात आले परंतु उपचारादरम्यान या दोघांचा मृत्यू झाल्याची समोर आली आहे दोघांच्या मृत्यूची बातमी समोर येताच त्यांच्या नातेवाईकांची व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी रुग्णालयासमोर झाली अचानक घडलेल्या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखांसाठी डोंगर कोसळला आहे मृता पैकी एक जण शिंदे गटाचा विद्यमान नगरसेवक आहे दुसरा राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचे वृत्त आहे त्यामुळे या घटनेला राजकीय वळण लागले आहे मात्र वादाचे नेमके कारण अद्याप कळाले नाही या बाबींचा निष्कर्ष पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.

Previous Post

भगतसिंग जयंतीनिमित्त कुरणखेड येथे रक्तदान शिबीर आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थित सामाजिक उपक्रमअकोला …तालुका प्रतिनिधि शुभम गावंडे.

Next Post

ट्रक-मोटारसायकलची आमने-सामने धडक;२२ वर्षीय युवकाचा मृत्यू

Related Posts

Blog

📢 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026
1
Blog

उसनवारीच्या पैस्याने विहीर उभी केली,मजुरी मात्र दोन वर्षा पासून गायब;मरेगाचा कारभार म्हणे,’तोंड दाबून बुक्क्यांचा मार…!’

October 8, 2026
1
महात्मा गांधी यांच्या सप्ताह निमित्ताने निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने 31कार्यवाया करून पाच लाख पाच हजार रुपयांचा दारूसाठा केला जप्त……
Blog

महात्मा गांधी यांच्या सप्ताह निमित्ताने निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने 31कार्यवाया करून पाच लाख पाच हजार रुपयांचा दारूसाठा केला जप्त……

October 8, 2026
2
माण पंचायत समिती सभापती विक्रम शिंगाडे यांच्यावरती राजकीय सूडबुद्धीतून विनयभंगाचागुन्हा करण्यात आला आहे
Blog

माण पंचायत समिती सभापती विक्रम शिंगाडे यांच्यावरती राजकीय सूडबुद्धीतून विनयभंगाचागुन्हा करण्यात आला आहे

October 8, 2026
1
पाहून रब्बी पिकाचे नियोजन करा तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांचे शेतकऱ्यांना आव्हान
Blog

पाहून रब्बी पिकाचे नियोजन करा तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांचे शेतकऱ्यांना आव्हान

October 8, 2026
0
हर घर नळ, योजनेचा बट्ट्याबोळ
Blog

हर घर नळ, योजनेचा बट्ट्याबोळ

October 8, 2026
4
Next Post
ट्रक-मोटारसायकलची आमने-सामने धडक;२२ वर्षीय युवकाचा मृत्यू

ट्रक-मोटारसायकलची आमने-सामने धडक;२२ वर्षीय युवकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

📢 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026

उसनवारीच्या पैस्याने विहीर उभी केली,मजुरी मात्र दोन वर्षा पासून गायब;मरेगाचा कारभार म्हणे,’तोंड दाबून बुक्क्यांचा मार…!’

October 8, 2026
महात्मा गांधी यांच्या सप्ताह निमित्ताने निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने 31कार्यवाया करून पाच लाख पाच हजार रुपयांचा दारूसाठा केला जप्त……

महात्मा गांधी यांच्या सप्ताह निमित्ताने निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने 31कार्यवाया करून पाच लाख पाच हजार रुपयांचा दारूसाठा केला जप्त……

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In