• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका येथे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यामदतीसाठी मदत केंद्र सुरू

Pratik Tidke by Pratik Tidke
October 9, 2026
in Blog
0
बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका येथे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यामदतीसाठी मदत केंद्र सुरू
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

शिवसेना राज्य प्रवक्ता
ॲड. जयश्रीताई शेळके यांच्या
पुढाकाराने उपक्रम बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख
प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या हस्ते उद्घाटन

RelatedPosts

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

पाण्याअभावी शेती उजाड; दसऱ्याआधीच सुरडी गावातील ऊसतोड मजूर कारखान्याच्या वाटेवर!

जिल्हा प्रतिनिधी:रोशन गायकवाड,
मोताळा: ८ ऑक्टोबर
दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने उबाठा पक्षाच्या राज्य प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांच्या पुढाकाराने मोताळा येथे शेतकरी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या शेतकरी मदत केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन आणि अर्ज प्रक्रियेसंदर्भात मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर जिल्ह्यातील इतर शहरांमध्येही शेतकरी मदत केंद्रे सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.

या प्रसंगी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन धांडे, सुनील घाटे, रमेश धुनके, मिलिंद गवई, दीपक चांभारे, मोहित राजपूत, कल्पना पुरी, अनिता जाधव, संगीता कोळसे, शीतल सरोजकार, जितू खराटे, साबू, यादवराव मोहाडे, विनोद ढोण, योगेश पैसोडे, अक्षय जवरे, योगेश महाजन यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

कुटंगा येथे SIR मोहिमेला वेग;325 मतदारांची यादीशी जुळवणी नाही, BLO कडून मतदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी नोटिस

Next Post

🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥

Related Posts

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
0
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
3
पाण्याअभावी शेती उजाड; दसऱ्याआधीच सुरडी गावातील ऊसतोड मजूर कारखान्याच्या वाटेवर!
Blog

पाण्याअभावी शेती उजाड; दसऱ्याआधीच सुरडी गावातील ऊसतोड मजूर कारखान्याच्या वाटेवर!

October 9, 2026
3
आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻
Blog

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

October 9, 2026
5
दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड
Blog

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

October 9, 2026
4
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
3
Next Post
🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥

🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥

ताज्या बातम्या

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
पाण्याअभावी शेती उजाड; दसऱ्याआधीच सुरडी गावातील ऊसतोड मजूर कारखान्याच्या वाटेवर!

पाण्याअभावी शेती उजाड; दसऱ्याआधीच सुरडी गावातील ऊसतोड मजूर कारखान्याच्या वाटेवर!

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In