• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

Pratik Tidke by Pratik Tidke
October 9, 2026
in Blog
0
सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

अकोला : सेवा संकल्प अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीच्या उगवा मंडळात बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘सेवा ज्योती यात्रा’ व विकसित भारत संकल्प सभा उत्साहात पार पडली.

RelatedPosts

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

कार्यक्रमाची सुरुवात लोणाग्रा येथील शहीद सुमेध गवई यांच्या स्मारकापासून झाली. देशभक्तीपर गीत व वादन, दीपप्रज्वलन, वंदे मातरम् व महाराष्ट्र गीतानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन नवीनजी तसेच मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मार्गदर्शन स्क्रीनद्वारे उपस्थितांनी ऐकले. ‘विकसित भारत @2047’ या संकल्पनेवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी विकसित भारतासाठी सामूहिक शपथ घेतली.

प्रमुख अतिथींच्या हस्ते सेवा ज्योती प्रज्वलित करण्यात आली. राष्ट्रगीतानंतर सेवा ज्योती यात्रेला प्रारंभ झाला. लोणाग्रा येथून निघालेली मोटारसायकल रॅली हातला मार्गे आगर गावातून मार्गस्थ झाली.

हा कार्यक्रम विधानसभा मुख्य प्रभारी तसेच अकोला पूर्वचे आमदार मा. रणधीरभाऊ सावरकर, अकोला लोकसभा खासदार मा. अनुपदादा धोत्रे, अकोला जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, अंबादास उमाळे, राजूभाऊ नागमते तसेच उगवा मंडळ अध्यक्ष गणेश लोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रमाला किशोरभाऊ खोले बाळकृष्ण ठाकरे हिम्मतजी देशमुख किरण ठाकरे अनिल हलवणे अक्षय ढोरे रवि खारोडे अमोल अटकर मार्तंड पाटील धीरज सोनोने गजेंद्र खोटरे उगवा मंडळ सरचिटणीस प्रदीप खोले जिल्हा पदाधिकारी, किसान मोर्चा अध्यक्ष दिगंबर थोटे युवा मोर्चा अध्यक्ष बलवंत गावंडे मंडळ पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख तसेच भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सेवा, समर्पण आणि विकसित भारताचा संकल्प घेऊन कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शिवशंकर पाटील डिक्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

Ad 1
Previous Post

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

Related Posts

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
1
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
1
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
1
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
23
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
5
पाण्याअभावी शेती उजाड; दसऱ्याआधीच सुरडी गावातील ऊसतोड मजूर कारखान्याच्या वाटेवर!
Blog

पाण्याअभावी शेती उजाड; दसऱ्याआधीच सुरडी गावातील ऊसतोड मजूर कारखान्याच्या वाटेवर!

October 9, 2026
4

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In