• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पत्री सरकार १९४२’ : स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता इतिहास आता रुपेरी पडद्यावर…!

Pratik Tidke by Pratik Tidke
October 14, 2026
in Blog
0
पत्री सरकार १९४२’ : स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता इतिहास आता रुपेरी पडद्यावर…!
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

‘

RelatedPosts

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्याच्या भूमीत उभारलेल्या ऐतिहासिक प्रतिसरकाराची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रभावी टीझरनंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, २० नोव्हेंबरपासून ‘पत्री सरकार १९४२’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

भागीरथी मोशन पिक्चर्स प्रस्तुत, विशाल गोविंदराव जाधव निर्मित या चित्रपटाचे लेखन, गीत, संगीत व दिग्दर्शन मनिष अनसुरकर यांनी केले आहे. विशेष म्हणजे अभिनेते उपेंद्र लिमये यांचा दमदार आवाजही या चित्रपटात ऐकायला मिळणार आहे.

लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं पत्री सरकार आता रुपेरी पडद्यावर अनुभवण्याची उत्सुकता आहे.

पोस्टरने अभिमान जागवला, टीझरने उत्सुकता वाढवली… आता प्रतीक्षा २० नोव्हेंबरची!

कारण हा केवळ एका चित्रपटाचा विषय नाही, तर महाराष्ट्राच्या मातीतून उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या असामान्य संघर्षाची गाथा आहे!

कुणाल साळुंके
चित्रपट विश्लेषक / समीक्षक

Ad 1
Previous Post

आजऱ्यात शिंदे सेनेच्या मेळाव्यात गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीचा आत्मविश्वास, 25-0 विजयाचा पालकमंत्र्यांचा दावा

Next Post

भुदरगड तालुक्यातील पर्यटन स्थळे बनली मृत्यूचे सापळे! नाईकवाडी घटनेनंतर सुरक्षा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात जनतेत तीव्र संताप

Related Posts

Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
0
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
0
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
10
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

2
नवी मुंबई पालिका बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्याची श्रमिक सेनेची मागणी

15
चार शक्तिस्वरूपांचे एकत्रित स्थान; निवडुंग्यात नवरात्रोत्सवाला सुरुवात
Blog

चार शक्तिस्वरूपांचे एकत्रित स्थान; निवडुंग्यात नवरात्रोत्सवाला सुरुवात

October 14, 2026
0
Next Post
भुदरगड तालुक्यातील पर्यटन स्थळे बनली मृत्यूचे सापळे! नाईकवाडी घटनेनंतर सुरक्षा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात जनतेत तीव्र संताप

भुदरगड तालुक्यातील पर्यटन स्थळे बनली मृत्यूचे सापळे! नाईकवाडी घटनेनंतर सुरक्षा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात जनतेत तीव्र संताप

ताज्या बातम्या

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In