• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजऱ्यात शिंदे सेनेच्या मेळाव्यात गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीचा आत्मविश्वास, 25-0 विजयाचा पालकमंत्र्यांचा दावा

Pratik Tidke by Pratik Tidke
October 14, 2026
in Blog
0
आजऱ्यात शिंदे सेनेच्या मेळाव्यात गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीचा आत्मविश्वास, 25-0 विजयाचा पालकमंत्र्यांचा दावा
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

आजरा प्रतिनिधी-:
श्री शेखर संभाजी पाटील

RelatedPosts

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त करत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महायुतीच्या विजयाचा दावा केला. महायुतीकडे सुमारे चार हजार तर महाविकास आघाडीकडे एक हजार ठरावधारक असल्याचे सांगत त्यांनी गोकुळ मध्ये महायुतीचा 25 -0 असा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन केले, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन ही त्यांनी केले.

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल च्या मैदानावर गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी मेळाव्याचे अध्यक्ष स्थान भूषविले या मेळाव्यात गोकुळच्या निवडणुकीतील महायुतीची भूमिका कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि आजरा तालुक्याचे योगदान याबाबत चर्चा करण्यात आली.

मेळाव्यात विष्णुपंत केसरकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय पाटील, आदित्य रेडेकर, सुनील शिंदे आणि इंद्रजीत देसाई यांनी ही मनोगत व्यक्त केले

यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सावंत, प्रभाकर खांडेकर, सुरेश होडगे, भिकाजी गुरव, परशुराम बामणे, बाळ केसरकर, महेश खेडेकर, विजय थोरवत, संतोष भाटले, धनंजय पाटील, सुनील दिवेकर, विठ्ठल उतुरकर, यांच्यासह विविध गावचे सरपंच, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक अभिषेक शिंपी यांनी केले. शिवाजी पारळे यांनी सूत्रसंचालन केले. तर रणजित सरदेसाई यांनी आभार मानले

Ad 1
Previous Post

गजानन महाराज भक्तांच्या सुखकर प्रवासासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांची बैठक, आमदारांनी केल्या सूचना

Next Post

पत्री सरकार १९४२’ : स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता इतिहास आता रुपेरी पडद्यावर…!

Related Posts

Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
0
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
0
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
10
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
2
नवी मुंबई पालिका बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्याची श्रमिक सेनेची मागणी
Blog

नवी मुंबई पालिका बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्याची श्रमिक सेनेची मागणी

October 14, 2026
15
चार शक्तिस्वरूपांचे एकत्रित स्थान; निवडुंग्यात नवरात्रोत्सवाला सुरुवात
Blog

चार शक्तिस्वरूपांचे एकत्रित स्थान; निवडुंग्यात नवरात्रोत्सवाला सुरुवात

October 14, 2026
0
Next Post
पत्री सरकार १९४२’ : स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता इतिहास आता रुपेरी पडद्यावर…!

पत्री सरकार १९४२' : स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता इतिहास आता रुपेरी पडद्यावर…!

ताज्या बातम्या

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In