• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

Pratik Tidke by Pratik Tidke
October 14, 2026
in Blog
0
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रसिद्ध लेखक व हास्यसम्राट संजय कळमकर साहेब आणि जिल्हाप्रमुख लक्ष्मणराव पोकळे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

चिचोंडी पाटील, ता. नगर : चिचोंडी पाटील येथे मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक, हास्यसम्राट तथा माजी गटशिक्षणाधिकारी मा. श्री. संजय कळमकर साहेब आणि प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाप्रमुख श्री. लक्ष्मणराव पोकळे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

या उद्घाटन सोहळ्यामुळे चिचोंडी पाटील येथे दिव्यांग बांधवांच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळाली असून, दिव्यांग बांधवांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी आणि हक्कांसाठी संघटितपणे काम करण्याच्या दृष्टीने या शाखेची स्थापना महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

या कार्यक्रमाला प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव श्री. हमीद शेख, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. बाजीराव हजारे, नगर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य श्री. अशोकराव कोकाटे, माजी सरपंच श्री. पांडुरंग नाना ससे, प्रहार दिव्यांग संघटनेचे नगर तालुका कार्याध्यक्ष श्री. संदीप शेंडकर, शिवसेना नेते डॉ. मारुती ससे आणि युवा नेते श्री. विजय गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच कामधेनू पतसंस्थेचे सचिव श्री. अंबादास कोकाटे, श्री. महादेव खडके, श्री. संतोष वाडेकर, श्री. घनश्याम शेंदुरकर, श्री. सचिन भोस, श्री. गंगाधर कोकाटे, श्री. राहुल पवणे, श्री. प्रशांत शेंदुरकर, श्री. दत्ता मेहेत्रे, श्री. संदीप मांढरे, श्री. लहानु कोकाटे, श्री. दिलीप आगलावे, श्री. मधुकर हजारे, श्री. मयूर पवार, श्री. अशोक हजारे मेजर, श्री. युवराज हजारे, श्री. महादेव दिलवाले, श्री. संजय शिंदे, श्री. मोहन मांढरे, श्री. विलास रामदास हजारे, श्री. दत्ता वाडेकर आणि राम कोकाटे सर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यांग बांधवांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी एकत्र आणणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे, अशा सामाजिक कार्यासाठी संघटनेची शाखा उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडल्याने उपस्थित दिव्यांग बांधव आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

Ad 1
Previous Post

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

Next Post

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
1
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
1
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
4
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
2

3
नवी मुंबई पालिका बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्याची श्रमिक सेनेची मागणी
Blog

नवी मुंबई पालिका बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्याची श्रमिक सेनेची मागणी

October 14, 2026
17
Next Post
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In