
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची साधी भेट घेण्यासाठी अनेकांना अनेक दिवस वाट पाहावी लागते ?गेले अनेक वर्ष पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून संघटनेत काम करणाऱ्या
अनेक नेत्यांना अद्याप पवार साहेबांच्या जितके जवळ जाता आले नाही तितके अल्पावधीतच जवळ जात ,पवार परिवाराचा एक भाग झालेले व राज्यातील विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पवार साहेबांच्या शेजारी बसून मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी मिळवणारे नगर जिल्ह्याचे युवा खासदार लोकनेते डॉ.निलेशजी लंके साहेब !
Discussion about this post