
युवा क्रांती पोलीस मित्र संघटना खेड तालुक्यातील नामवंत पोलीस मित्र महाराष्ट्र खेड तालुका अध्यक्ष अंकुशराव आगरकर वाढदिवस धूम धूम धडाकेबाज साजरा तसेच मल्हार गडावरील पोलीस मित्र संघटना त्यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान तसेच वृक्ष
लागवड करण्यात आले तसेच पोलीस मित्र संघटना पुणे तालुका हवेली तालुका शिरूर तालुका उपस्थित होते .मल्हार गडावरती शिवरायांची आरती व महादेवाची आरती तसेच शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यात आल्या व सर्व मल्हार गडावरील स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे राष्ट्रीय सल्लागार डॉक्टर राजेंद्र हेंद्रे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसुधा नाईक हवेली
तालुका श्रीमती नाईक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा अमृता पठारे तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शिवाजी शेलार पुणे शहर संघटक पल्लवी ताई वाघ खेड तालुका उपाध्यक्ष निलेश आगरकर व शिरूर तालुका कार्याध्यक्ष विलास रोहिले शिरूर तालुका संघटक लहू भाकरे तसेच सर्व
पदाधिकारी जिल्हा तालुका सदस्य हजर होते सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेऊन मल्हार गडावरून साधारण 3वा परतीचा प्रवास सुरू झाला जय युवा क्रांती पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र प्रदेश सह संघटक सुरेश आप्पा गायकवाड संपर्क कार्यालय मलठण..
Discussion about this post