
करतांना वणी येथील समाजसेविका मा.मिनाताई पठाण मॅडम व मा.रशिदभाई पठाण ( रिटायर्ड मेजर) व तसेच मा.संगिताताई कापडी मॅडम महाराष्ट्र प्रदेश महिला
संघटक यांच्या हस्ते युवा क्रांती पोलिस मित्र संघटनेच्या वतीने वृध्द महिला यांना बिस्कीट व साडी वाटप करणयात आले🌹🌹जय हिंद जय महाराष्ट्र जय युवा क्रांती 🌹🌹
Discussion about this post