प्रतिनिधी – कोल्हापूर पत्रकार सचिन बनकर
नोंदणी – https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index
कालावधी – 6 महिने
Online अर्ज करण्याची मुदत- *06/08/2024 ते 09/08/2024*
*1.योजनदुत CMYKPY Trainee*
1026 पद संख्या
पात्रता – HSC And Data entry operator
*2. शिक्षण सहाय्यक Trainee* – 171 पद संख्या
पात्रता – HSC And APP-Clerical
*3. पशुधन सर्वेक्षक Trainee* – 100 पद संख्या
पात्रता – HSC And Livestock worker General
*4. मल्टीपर्पज हेल्थ वर्कर Trainee*
– 101 पद संख्या
पात्रता – HSC And multipurpose health worker
*5. साईट सुपरवायझर Trainee* – 50 पद संख्या
पात्रता – Diploma in engineering (Dip-CIVILENGG)AND Construction supervisor
*6. ग्रॅज्युएट कॉम्प्युटर Trainee.* – 20 पद संख्या
पात्रता – Graduate and office assistant cum computer operator
*7. मल्टीपर्पज वर्कर Trainee.* – 175 पद संख्या
पात्रता – HSC AND Data Entry Operator with MSBTE ( Maharashtra state board of technical education)
*विद्यावेतन-*
12 वी उत्तीर्ण उमेदवारांना – 6000/-,
आयटीआय,पदविका – 8000/-
पदवी – 10000/-
या प्रमाणे विद्यावेतन मिळणार आहे.
इच्छुक प्रशिक्षणार्थीसाठी अटी खालील प्रमाणे आहेत.
* उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
* उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल वय ३५ वर्ष असावे.
उमेदवारांची आधार नोंदणी असावी. तसेच उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे.
इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे व पोर्टलवरील पदांसाठी Online Apply करणे आवश्यक आहे.

Discussion about this post