प्रतिनिधि…नेवासा
रायत शेतकरी संघटना नेवासा तालुका, युवा अध्यक्ष श्री रामदास चव्हाण हे विधानसभे साठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.शेतकरी साठी आपण अर्ज दाखल करणार आहे .काल झालेल्या बैठिकीत मध्ये ते बोलत होते.आपण हा लढा शेतकरी,कष्टकरी,मराठा समाज साठी उमेदवारी अर्ज भरणार आहे.
तालुक्याच्या सर्वांगीण विकासाठी मी तत्पर राहून विकास कमाल उद्देशून काम करणार आहे.नेवासा तालुक्यातील जनतेने.यावेळी मला संधी द्यावी.या संधीचे सोने करणार आहे.
शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना,रयत शेतकरी संघटना,शेतकरि संघटना.यांनी त्यांना उमेदारी जाहीर केली आहे.तालुक्यातील शेतकरी,कष्टकरी,यांनी मला एकदा संधी द्यावी. बैठकीसाठी प्रदेश अध्यक्ष श्री.अंबादास कोरडे,जगन्नाथ पाटील कोरडे,जिल्हा अद्यक्ष त्रिंबक भदगले,तालुका अध्यक्ष रयत शेतकरी संघटना गणेश रामेश्वर सोनावणे,कार्याद्यक्ष बाळासाहेब कोरडे,राजू तांगडे, उपाध्यक्ष विशाल वरकड,दत्तू झगरे,उपस्थित होते.सर्व शेतकरी यांना विनंती आहे की,शेतकऱ्या च्या मुला साठी उद्या नेवासा येथे उपस्थित राहावे.
Discussion about this post