
रिसोड : – रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघाच्या विकास कामासाठी विक्रमी निधी खेचून आणत जातीपातीचे राजकारण न करता कुठलाही भेदभाव न करता सबका साथ सबका विकास साधणारे व्यक्तिमत्व माजी मंत्री माजी खासदार श्री अनंतराव देशमुख उर्फ भाऊसाहेब यांच्या निश्चय पूर्व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट दिल्यामुळे रिसोड मालेगाव शिरपूर या शहरात एकच जल्लोष साजरा करण्यात आला.
Discussion about this post