काल काशिराम दादांचा फॉर्म भरताना एक भव्य नामांकन रॅली निघाली. त्यात देखील शिरपूरचे तरुण जल्लोषात सहभागी झाले होते. चिंतनभाई त्या रॅलीमध्ये सामील झाले आणि तरुणांचा उत्साह वाढला.
एकूणच, चिंतनभाईंनी पुढे केलेला मित्राचा हात तरुणाईने हातात घेतला आहे. पटेल परिवाराच्या तिसऱ्या पिढीची अजून एक व्यक्ती शिरपूरच्या सेवेत दाखल झाली आहे.
Discussion about this post