
आजरा – तालुका प्रतिनिधी,
संस्थापक अध्यक्ष, कै. बाबूराव कुंभार यांचा आठवा समृतिदिन पं. दीनदयाळ प्रशालेप संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष, मा. डॉ. सुधीर मुंज यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव, मा. श्री. मलिककुमार बुरुड, संचालक मा.श्री. भिकाजी पाटील, मा.श्री. नाथ देसाई, नगरसेवक मा.श्री. आनंदा कुंभार, डॉ. सौ. स्मिता सुधीर मुंज, स्वामी विवेकानंद पत संस्थेचे संचालक मा.श्री. मुकुंद कांबळे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष, श्री. हर्षवर्धन महागावकर, सदस्य सुरेश गुर, श्री. रामदास मिसाळ तसेच श्री. गुरु गोवेकर श्री.उदय चव्हाण, सुरेश सावंत, विनोद जाधव आणि प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.
Discussion about this post