
उदगीर जळकोट मधून विधानसभा निवडणूक 2024 साठी माझे नामनिर्देश पत्र भरून भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे युवा नेते श्री.रोहित दादा पवार यांनी उदगीरकरांना संबोधित केले. सर्वार्थाने उदगीर शहराचे चित्र बदलू शकलो ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच याच आशीर्वादामुळे लिंबोटी धरणाची पाणी आणणे, नॅशनल हायवे, मुलींची वस्तीगृह असे अनेक प्रकल्प करणे मला शक्य झाले महिला, शेतकरी, दिन दलित, आदिवासी सर्वांसाठी काम करण्याची संधी मिळाली कालच्या सभेला आपण सर्वांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहून जो प्रतिसाद दिला त्याने मी भारावून गेलो. यावेळी लातूर लोकसभेचे खासदार श्री. काळगे यांनी देखील विक्रमी मताने विधानसभेत मला
पाठवण्याची आव्हान उदगीर कराना केले तसेच विधानसभेवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार असा विश्वास व्यक्त केला. आमचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या आशीर्वादाने सर्वांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणाऱ्या नव उदगीरची स्थापना करण्यासाठी मी कार्यरत आहे व पुढेही राहील. आपण सर्वांनी उपस्थित राहून जे प्रेम व आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचे आभार असे साथ देऊन विक्रमी मताने मला विजयी करा असे आव्हान यावेळी केले.
vidhansabhaelection2024 #udgir
Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar Indian National Congress ShivSena Rohit Rajendra Pawar..
Discussion about this post