
प्रतिनीधी महादेव काळे
लोणार येथील प्रकाश रामराव मापारी याच्या शेतात बदिंस्त गोठ्यात. शिरून 4 शेळ्या मारल्या घटनास्थळी विभागाची टिम पोहोचुन पचंनामा नोंदविला व शेतकर्यास नुकसान भरपाइची ग्वाही दिली
सबध़ित एसीएफ काकडे याच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ अकुश येवले वनपाल कायदें लोणार बिट कैलाश चौधरी यानी केली लोणार परिसरात वन्यजिवन अभयारण्य असल्यामुळे सदरील परिसरात बिबट्याचा वावर असतो नागरीकानी रात्री फिरत असताना काळजी घ्यावी घटना घडल्यास. वनविभागाला कळवावे वनविभागा कडुन नुकसान भरपाई मिळेल वन्यप्राण्यांना त्रास होईल असे क्रूत्य करू नये असे केल्यास तो शिक्षा पात्र अपराध आहे
अशी माहिती वनविभागाने दिली आहे
Discussion about this post