10 डिसेंबर 2024 रोजी अकलूज सोलापूर येथे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री तेजस भरत परमार, श्री अमोल माने अध्यक्ष पश्चिम भारत, श्री राहुल गडा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, श्री रोहित टेके अध्यक्ष संग्राम नगर आणि इतर मानवाधिकारचे सभासद यांच्यातर्फे मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. अक्लूज शहर मधे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ तर्फे गरीब लोकांना सरकारी सुविधा उपलब्ध करुन देले राशनकार्ड, आयुष्मान कार्ड, लड़की बहिन योजना, वयोवृद्ध योजना, शिक्षण साठी मुलीना आर्थिक मदत, व इतर योजना लोकांना प्रदान केले व मवनाधिकर चे मुल भूत अधिकार भेटले पाहिजे असे प्रयत्न करू व सरकार तर्फ अर्ज द्वारे मदत करु.


Discussion about this post