प्रतिनिधी, हणमंत पांचाळ
लोहा, दि.१५ डिसेंबर, शहरात प्रभू श्री दत्तगुरु जयंती मिरवणूक व पालखीसोहळा आयोजित.
प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी शहरातील जुना लोहा भागात श्रीगुरुदेव दत्तात्रय जन्मोत्सव साजरा होत असून, पालखी मिरवणूक सकाळी ७ वाजता प्रारंभ होईल.
जुना लोहा ते श्रीकृष्ण ज्ञानमंदिर अशी मिरवणूक असेल. व सकाळी १o ते दुपारी १ पर्यंत धर्मसभा असेल. त्यानंतर महाप्रसादास प्रारंभ होईल.
सर्वानी या कार्यक्रमांस उपस्थिती राहून कार्यकर्माची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
Discussion about this post