

राज्याच्या विकासाची राज्याच्या विकासासाठी सातारचे चार रत्न शिवेंद्रसिंहराजे भोसले (बांधकाम मंत्री) शंभूराजे देसाई( पर्यटन माझ्या सैनिक कल्याण )
मकरंद पाटील ( मदत व पुनर्वसन मंत्री )
जयकुमार गोरे ( ग्रामविकास पंचायतराज ) सातारा जिल्ह्यात विकासाची गंगा जिल्ह्यातले नागरिक जन्माचा वातावरण आहे. आज शिवेंद्रसिंह राजे यांना हेलिकॉप्टर मधून पुष्पष्टी जयकुमार गोरे 23 तारखेला 25 मकरंद पाटील रोजी जिल्ह्यात आगमन होणार. चारही मंत्र्यांचे मतदार संघात कार्यकर्ते कामाला लागायला सुरुवात झाली आहे. शहराचे जयकुमार गोरे मकरंद पाटील प्रथमच मंत्री झाले आहेत. त्यांचे कार्यकर्ते जल्लोसाच वातावरण आहे..
Discussion about this post