
आज दिनांक 21 डिसेंबर 2024 ला संस्कार पब्लिक स्कूल कुरखेडा येथे गणित दिन साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग घेतला. इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंत काही खेळ खेळले गेले आणि काही उपक्रम देखील केले गेले, KG-2 ने केलेल्या आकारांवर नृत्य तसेच गणिताचे मॉडेल देखील दाखविण्यात आले. यावरून विद्यार्थ्यांचा गणिताविषयीचा उत्साह दिसून आला.
✍🏻प्रतिनिधी: प्रविण डी कोवाची
9637165828
Discussion about this post