
झरी तालुक्यातील निमणी गावात पेसा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिचंद शेडमाके तर प्रमुख पाहुणे म्हणून मदन गेडाम सर राठोड सर मुख्य मार्गदर्शक झरी तसेच रवि कुमरे पेसा अध्यक्ष तसेच ग्रामसेवक मडावी साहेब पोलिस पाटील मनोहर कन्नाके, नरेंद्र वैद्य,ग्रामपंचायत सदस्य पंचफुला दडांजे , सिंधू कन्नाके मोबिलायझर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास टेकाम व सर्व मान्यवरांनी पेसा बद्दल मार्गदर्शन केले उपस्थित अकंतवार सर , राठोड सर, सुत्रसंचलन मुख्याध्यापक केवट सर , प्रास्ताविक कुडमेथे सर, उपस्थित जि.प.शाळेचे विद्यार्थी व गावातील सर्व ग्रामवासी..
Discussion about this post