
झरी.तहसिल कार्यालय झरीजामणी येथे दि.२४/१२/२०२४ रोजी दुपारी दोन वाजता राष्ट्रीय ग्राहक दिन कार्याकम पार पडला.कार्याकमाचे अध्यक्ष निवासी नायब तहसीलदार श्री.प्रीतम राजगडकर साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सेवानिवृत्त ना.तहसिलदार तुळसिदास बोनगीरवार, तसेच कार्यालयातील राजेन्द्र मसराम सर, नायब तहसिलदार नरेंद्र थोटे सर,नायब तहसीलदार कु.नम्रता पारतकर,निरीक्षण अधिकारी, स्वप्निल मुळे क.लि. तसेच ग्राहक संरक्षण परीषदेचे सदस्य मोहन बुर्रेवार, शिधापत्रिका धारक , सास्तभाव दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व रास्त भाव दुकानदार यांच्या उपस्थितीत कार्याकम पार पडला.ग्राहक दिनाबददल माहिती रा. भा.क.,,आयएसओ प्रमाणपत्र देण्यात आले.आभार प्रदर्शन अभिलाष पोलकमवार, विनोद पेरकावार यांनी मानले..
Discussion about this post