प्रतिनिधी – साई विजय शहाणे..
नविदिल्ली – विदेशातून भारतात ऐकून ३३ कोटी रुपयांचे कोकेन तस्करी दोन प्रयत्न सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी उधळून लावले,दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन घटनांमध्ये दोन विदेशी व्यक्तींना अटक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली , पहिल्या प्रकरणात ११ डिसेंबर रोजी. ब्राझील हुंन पॅरिस मार्गे भारतात आलेल्या प्रवाशाने चौकशी दरम्यान शरीरात आम्ली पदार्थाचे क्यापसुल प्रत्यरोपित केल्याची कबुली दिली. होती,त्यानुसर त्याला सफरजंग रुग्णालयात घेऊन गेले. आणेक दिवस चाललेल्या वैद्यकीय प्रक्रियेत तून त्याच्या शरीरातील कोकणचे क्यापसूल बाहेर कडण्यात आल्या. या क्यापसूल मध्ये भुकटी स्वरूपात २१ कोटी रुपयांचे कोकेन होते. दुसऱ्या प्रकरणात ७ डिसेंबर रोजी युथोपिया च्या अदिस अबाबाहूंन दिल्लीत दाखल झालेल्या प्रवाष्या कडून १२ कोटींचे कोकेन जप्त करण्यात आले त्याने सुधा आपल्या शरीरात ७९९ ग्रॅम कोकेन च्या ६७ क्याप्सुल प्रत्यरोपित केल्या होत्या.रुग्णालयात नेवून बाहेर काढण्यात आल्याची माहिती अधिकारी यांनी दिली..
Discussion about this post