प्रतिनिधि – साई विजय शहाणे
नवी दिल्ली – दल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पक्षाने घोषित केलेल्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजना व संजीवनी योजनेची नोंदणी प्रक्रिया सोमवार पासून सुरू झाली. या दोन्ही योजनांसाठी पात्र लाभार्थी ना कुठेही जाण्याची गरज नाही. आमचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन नोंदणी
करून घेतली,असे रविवारी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले होते.त्यानुसार सोमवारी नोंदणी प्रक्रियेसाठी मुख्यमंत्री आतिशी व इतर स्वयंसेवकां सोबत अरविंद केजरीवाल स्वतः महिला व वृद्धांच्या घरी पोहचले. काही तासांतच या योजनेसाठी आडीच लाख महिलांना नोंदणी केल्याचा दावा आपने केला आहे. महिला सन्मान योजने अंतर्गत सर्व महिलांना दरमहा १ हजार रु दिले जाणार आहेत. तर संजीवनी योजने अंतर्गत ६० वर्षाहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांना सर्व रुग्णालय यांत मोफत उपचार दिले जाणार आहेत. फेब्रुवारी प्रस्तावित असलेल्या निवडणुकीत सत्तावापसी झाल्यास हा निधी २१०० अरविंद केजरीवाल यांनी या पूर्वी दिले..
Discussion about this post