
त्यावेळी सर्व पालकांच्या उपस्थिति मध्ये शालेय समितीचे पुनर्गठन करण्यात आले आणि शालेय समितीचि बिनविरोध निवड करण्यात आली.शालेय स व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष पदी अनिल नीळकंठ वाड,तर उपाध्यक्षपदी संतोष शिंदे यांचि बिनविरोध निवड करण्यात आली.तर सदस्य म्हणून प्रकाश सखाराम गायकवाड,सिमा अमोल कांबळे,स्वाति संजय भुसनर रेश्मा बी माजीद शेख बापुराव यादव भुसनर, सविता बालाजी जाधव, भगवान रमेश जाधव, रामप्रसाद दत्तराव शिंदे,तर शिक्षक प्रतिनिधी म्हणुन भगवान श्रावण गायकवाड, विद्यार्थी प्रतिनिधी शौर्य माधवराव सकत, वैष्णवी मारोती अनगीलवाड,यांचि निवड करण्यात आली या वेळी विद्यार्थी व पालक वर्गातुन नवनिर्वाचित समिती च्या सर्व सदस्यांना भरभरून शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.पालम-गंगाखेड प्रतिनिधी, सय्यद मैनोदिन -9049590212
Discussion about this post