प्रतिनीधी महादेव काळे
23 डिसेंबरच्या दुपारी लोणार बसस्थानकावरुण अत्यावस्त अवस्थेत एका मनोरुग्णला लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात. रग्णवाहिके द्वारे आणले होते सुरुवातीला त्याने त्याची ओळख सागीतली नाही
मात्र त्याला वि्श्वासात घेवुन विचारणा केलीअसता त्याने त्याचे नाव हरिभाऊ रोकडे रा. पैठण येथील असल्याचे सागितले त्याला त्याच्या नातेवाइकाबद्दल विचारणा केली असता या जगात आपले कोणी नाही असे सागितले तपासणी नतर सदर मनोरुग्णावर ग्रामीण रुग्णालयातील जनरल वार्डात उपचार सुरु होते. रात्रीच्या दरम्याण कर्तव्यावर असणार्या कर्मचाऱ्यांना वार्डातुन मधुन धुर निघताना दिसला कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असता सदर मनोरुग्ण पलगावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला दिसला. कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात उपलव्ध असलेल्या अग्निशामक यत्राच्या सहाय्याने आग आटोक्यात आणन्याचा प्रयत्नं केला मात्र तोपर्यत मनोरुग्णाचा जळून कोळसा झालेला दिसला घटनूची माहिती मिळताच लोणार पोलीसानी रुग्णालयात धाव घेतलीत. दरम्यान ही आग मनोरुग्ण बिडी पिता पिता लागल्याने सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसत असल्याचे सागण्यात येत आहे पुढील तपास लोणार पोलीस करीत आहे
Discussion about this post