ठेकेदार व अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा मोरे कळमगाव ते उफाळे कळमगाव दरम्यान चा रस्ता देतोय अपघाताला निमंत्रण महाबळेश्वर तालुक्यामध्ये सगळीकडे रस्त्याची कामे पूर्ण पदावर असताना गेले साडेतीन वर्ष झाली तरीदेखील कळमगाव येथील या रस्त्याचे काम होईना झाले आहे.
या ठिकाणी बरेचसे अपघात झाले असून अजून किती अपघात होणार व ग्रामस्थांना याचा किती त्रास सहन करावा लागणार असे या गावचे ग्रामस्थ सुरेश उफाळे व ग्रामस्थ मंडळ यांचे म्हणणे आहे.
तरी या ठेकेदारांवर कारवाई होऊन रस्त्याचे काम ताबडतोब करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे .
प्रतिनिधी
दीपक जाधव महाबळेश्वर 8275929314

Discussion about this post