
ता. प्र. गणेश बेतवार
दि.15/08/2024.ला केळापूर येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून एन.एच.44.येथील धनलक्ष्मी मंडप डेकोरेशनच्या बाजुला टी. पॉईंट केळापूर येथे पुन्हा नव्याने प्रियांशी ऑनलाईन सर्व्हिसेस सेंटरचे उद्घाटन झाले उद्घाटक म्हणून उपस्थित भाजपा जिल्हा सरचिटणीस व माजी सभापती पंचायत समिती पांढरकवडा श्री. रितेश भाऊ परचाके,यांचा सत्कार भोई समाजाचे सामजिक कार्यकर्ते व भाजपा मच्छीमार सेल यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष बापू भाऊ पारशिवे,यांच्या हस्ते करण्यात आले, रितेश भाऊ मनोगत व्यक्त केले भोई समाजाच्या एका युवकाला नवीन व्यवसायात प्रोत्साहन करण्यासाठी व वेळापूर गावातील आजूबाजूला असलेल्या गाव खेड्यातील जनतेला ह्या ऑनलाइन सर्विस सेंटरचा लाभ मिळेल व भोई समाजाच्या एका परिवाराला नवीन वाटचाल मिळेल प्रदिप भणारकर यांचा सामाजिक कार्य कोन्हापासून लपलेलं नाही ते आपल्या समाज बांधवांसाठी शक्यते प्रयत्न करून आपल्या समाज बांधवांना योग्य दिशा दाखवण्याचे काम करीत आहे नवनवीन रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे प्रो.प्रा.राज करलुके यांना सहकार्य करून सर्वांना सहकार्य होईल असे कार्य केल्याबद्दल आपल्या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा,विशेष उपस्थित केळापूर येथील सरपंच श्री. सुरेश भाऊ अनमुलवार, यांचा सत्कार पांढरकवडा नगर सेवक बंटीभाऊ जुवारे व सामाजिक कार्यकर्ते श्री विलासभाऊ डहाके यांच्या हस्ते करण्यात आला,केळापूर जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पलता हिंगोले मॅडम यांचा सत्कार केळापुर येथील सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्या सौ. मंगला ताई परशिवे व रुपाली ताई करलुके यांचा हस्ते,नगर सेवक बंटी भाऊ जुवारे यांचा सत्कार केळापुर येथील माजी उपसरपंच राजुभाऊ देशट्टीवार व ग्रामपंचायतीचे सदस्य अनुरूपभाऊ सिडाम यांचा हस्ते सामाजिक कार्यकर्ते मोबिनभाई पटेल यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते किशोरजी तोडसाम व राजु पावडे यांचा हस्ते कऱण्यात आला उपस्थित, उपसरपंच विलास गोहने, वार्ताहर गणेशजी अनमुलवार,तुकाराम माढरे, विलासजी गोडे,रविंद्र पारशिवे, वसंता पारशिवे, शुभम करलूके, नितीन मडावी, स्वप्नील पेटकर, आकाश वहिले, विनय उस्केवार, सुनिल राऊत, अर्जून करलुके, मारोती आत्राम, पवन करलुके, गोकुल धोत्रे, कार्तिक नरपाडे, अतिश गेडाम, वसंता गोडे,उंकेश पारशिवे, गजानन पडलवार, संदीप करलुके, कैलास गोहने, शेखर वहिले, रोनक भंडारवार, आभार प्रदर्शन प्रो.प्रा.राजू करलुके यांनी मानले.💐💐💐💐
Discussion about this post