शि.आ.प्रतिनिधी/वाल्मीक सूर्यवंशी
केळगाव गावचे सुपुत्र तथा राजकीय सामाजिक क्षेत्रतील व्यक्तिमत्व फारुख पांढरे यांची (शरद पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निलंगा तालूका उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबदल केळगाव येथील काँग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालयात काँग्रेस पक्षांचा वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माजी सरपंच शकील पांढरे, किसन पाटील,प्रकाश सूर्यवंशी,गोपाळ राठोडकर, रावण कांबळे, दत्ता काळे,भरत सूर्यवंशी,समीर पांढरे,जावेद पांढरे, महेबूब डाळिंबकर, महमद डाळिंबकर, जिलानी मुजावर, मोशीन पांढरे, मुजीब डाळिंबकर, अरबाज पटेल, अस्लम साहेब,हैदर डाळिंबकरं, हरिबा कांबळे, मोशीन पटेल,किसन सूर्यवंशी, भिकाजी कांबळे, शिवाजी सूर्यवंशी,असीम पटेल, यासह केळगाव येथील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्तीत होते.
Discussion about this post