शिरूर .आ./वाल्मीक सूर्यवंशी
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र ,व जिल्हा मध्यवर्ती, या दोन्ही बँकेमध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेतून पाठवलेल्या तीन जाराची बोळवण भेट बँकेमधून उचलण्यासाठी लाडक्या बहिणीची तोबा गर्दी दिसत होती ,भेट स्वरूपात दिलेल्या पैशांमधून लाडक्या बहिणी भावाची यादगिरी म्हणून कोणी काकण तर कोणी साडी चोळी, आनंदाने खरेदी करत असल्याचे चित्र मार्केटमध्ये पाहायला दिसत आहे लाडक्या बहिणीमध्ये खूप वेगळाच आनंद झाल्याचे दिसून येत आहे आहे
Discussion about this post