जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्रचार्य महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान दक्षिणपीठ रत्नागिरी नाणीज तर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी दिनांक 4 जानेवारी 2025 ते दिनांक 19 जानेवारी 2025 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजन करण्यात येत आहे.
त्या अंतर्गत *०७ जानेवारी २०२५* रोजी *येवला* शहरमध्ये *सप्तशृंगी माता मंदिर.* या ठिकाणी कॅम्प घेण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून
श्री बंडूभाऊ क्षीरसागर माजी नगराध्यक्ष BJP*
श्री सचिन भाऊ आहेर युवा नेते*
श्री प्रदीप भाऊ सोनवणे मा. नगराध्यक्ष*
डॉ. महेश जोशी. येवला*
डॉ. ज्ञानेश्वर कह्राळे*
डॉ. कल्पना सोनवणे*
श्री पांडुरंग शेळके. शिवसेना ता .अध्यक्ष येवला
श्री दत्त भाऊ पेंटर येवला
श्री अभिजीत कुलकर्णी
श्री तरंग गुजराथी
हे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते व *ज.न.म.प्रबोधनकार श्री भाऊसाहेब गायकवाड जिल्हा धर्मक्षेत्र प्रमुख कु. राजश्री भडके जिल्हा ब्रिगेडियर विकास प्रमुख श्री योगेश नवले यांनी भेट दिली* या कॅम्प मधून १६१ बॉटल रक्तदान करण्यात आले या यज्ञाने सिकलसेल, ऍनिमिया, हिमोफिलिया, थेलेसेमिया, ब्लड कॅन्सर,किडनी फेल्युअर या आजारांचे पेशंट साठी हे रक्तदान रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाला हे रक्तदान बॉटल देण्यात आले
असेच अजून अ संख्य कॅम्प होत असून *तालुका सेवासमिती, सेवाकेंद्र कमिटी, युवासेवा महिलासेना, संग्राम सेना साधक शिष्य भक्त या सर्वांनी* वेळात वेळ काढून या महायज्ञात सहभाग घेतला
वरील सर्वांचे येवला तालुका सेवा समितीच्यावतीने आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
Discussion about this post