प्रतिनिधी.. वणी
आज अंगणवाडी केंद्र कोळीवाडा 1, वणी येथे 6 महिना पूर्ण झाल्यानंतर सी बी ई अंतर्गत माता बैठक घेऊन . पालकांना पूरकच आहारात बदल माहिती सांगण्यात आले व अन्न प्राशन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी 6 महिना च्या पूर्ण झालेलं बालक ,कविता शांताराम जाधव या मुलीचं अंगणवाडीत स्वागत करण्यात आले . यावेळी नागली ची खीर पाजून वरच आहार देण्यात सुरू केले.. यावेळी अंगणवाडी सेविका सौ नंदाताई गांगुर्डे यांनी सर्व मातांना व बालकांना आहाराविषयी माहिती दिली. यावेळी सर्व माता व बालक उपस्थित होते.
Discussion about this post