नेवासा तालुकयातील जेऊर है. हे 1 छोटेसे गावातील रावसाहेब फुलमाळी या कार्यकर्त्याने 2004 साली विठ्ठलराव लंघे आमदार पदी उभे असताना अवघ्या थोड्यास्या मताने पराभूत झाले होते. त्यावेळी या कार्यकर्त्याने जोपर्यंत विठ्ठलराव लंघे आमदार होत नहीं तोपर्यंत पायात चप्पल घालणार नहीं असा नवस केला होता.
अखेर 2024 साली विठ्ठल राव आमदार पदी विराजमान झाले अणि एका सच्या कार्यकर्त्याची स्वप्न पूर्ण झाले.
अणि त्यानिमित्त रविवार दि.5/1/2025 रोजी अहिल्या नगर जिल्हाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यकर्त्याचा संकल्पपूर्ती कार्यक्रम आराध्या लॉन्स नेवासा येते आयोजीत केला आहे
Discussion about this post