
सार्थक म्हात्रे याच अभिनंदन तालुका प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर. .
सार्थक मंगेशराव म्हात्रे रा. ढाकुलगाव तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येतील अत्यंत गरीब कुटुंबातु येत असुन त्याचे वडील वारले आहे. त्याचे आईचे त्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांच्यामध्ये अभ्यासाची जिद्द असल्याने कठीण परिस्थितीतून तो पुढे गेला असल्याने त्याचे गावातील व तालुक्यातील कौतुक होत आहे. वृत्त तालुका प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर..
Discussion about this post