प्रतिनिधी:- सोपान चव्हाण
दिनांक – 05-01-2025
संयोजक ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशन समाजिक क्षेत्रातील राज्यस्तरीय भुषण पुरस्कार हॉटेल लेमन ट्री प्रीमियर पुणे येथे पद्मश्री पुरस्कार प्राप्त मान्यवर मा उदय जी देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतानाचे आंनदी क्षण
समाजिक कार्य करण्यासाठी मनापासून जिद्द, चिकाटी आणि आवड कष्ट तसेच योग्य नियोजन असेल तर कोणतीही गोष्ट साधे करता येते
संयोजक ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशन आयोजित सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या हस्ते समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात येथे
सोपान चंद्रकांत चव्हाण सामाजिक क्षेत्रातील योगदान
मानव सुरक्षा सेवा समिती चे माढा तालुका अध्यक्ष मानव सुरक्षा सेवा समितीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जातात पुढील प्रमाणे स्त्री भ्रूण हत्या रोखणे, बाल मजुरी थांबवणे, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, हुंडाबळी, दारूबंदी याला आळघालणे, अनाथ बालकांना बालक आश्रम, अनाथ आश्रम स्थापन करून त्यांना सोय उभे करून देणे, थोर पुरुषांच्या जंयती व राष्ट्रीय एकता एकात्मता टिकून ठेवण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करणे, शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणे
वरील उपक्रम राबविले जातात आणि जन जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येतात
Pay to pay social foundation (NGO) या संस्थेच्या माध्यमातून मुलीचा जन्मदर वाढावा म्हणून जनजागृती आणि समाज प्रबोधन अल्प सुरूपात दान दिले जाते
सारथी महाराष्ट्राचा सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पत्रकार
महाराष्ट्रातील तमाम अपेक्षित शेतकरी, विद्यार्थी, कष्टकरी यांचे प्रश्न सरकारी दरबारी मांडुन ते सोडण्यासाठी कटिबद्ध आहोत
तसेच सोलापूर जिल्हा मध्ये सामाजिक, राजकीय, शासकीय, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
केलेल्या लोकांनपर्यंत पोहचवले जाते
सोलापूर जिल्हा मधुन युवा सामाजीक क्षेत्रातील पुरस्काराने गौरविण्यात आले पहिला व्यक्ती म्हणून ओळख निर्माण केली आहे
सोपान चंद्रकांत चव्हाण यांनी आपले मनोगतामधुन युवकांना सामाजिक कार्य करणे गरजेचे आहे त्यामुळे सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली तर तुमच्या व्यक्तीमत्वात, अदर्श व्यक्तीमत्व म्हणून ओळखले निर्माण होईल
Discussion about this post