प्रतिनिधी:- गोरलेवार जगदीश
झरी…भारतीय आंबेडकर भवन मुकुटबन येथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी जयकुमार भवरे (जिल्हाअध्यक्ष ), मोरेश्वर देवतळे (जिल्हा सरचिटनीस), भगवान इंगळे (जिल्हा उपाध्यक्ष), वणी तालुका अध्यक्ष सुरेश ढेंगळे , उपाध्यक्ष सचिन वानखेडे, सुरेन्द्र गेडाम सरचिटनिस , गौतम मुन उपस्थीत होते .
नविन कार्यकारणी पुनर्गठन मध्ये सुधाकर नरांजे अध्यक्ष तर सरचिटनिस पदी सुरेन्द्र गेडाम, कोषाध्यक्ष हेमराज नगराळे, उपाध्यक्ष (संस्कार ) भिमराव वानखेडे , मुकेश पाटील, ओमप्रकाश तेलंग तर उपाध्यक्ष ( प्रचार ) नवनाथ देवतळे , धोंडुजी नगराळे, राजु बद्रे , उपाध्यक्ष ( संरक्षण ) श्रीनिवास देवंतवार , मनोज टेंभुरकर , सुर्दशन जिवने , संघटक म्हणुन चंद्रमणी देवतळे, अमोल भोयर, आनंद भगत, रामदास पाझारे, अशोक भगत, साधु लावडे , कैलास धोटे यांची निवड करण्यात आली . कार्यालिन सचिव प्रियल पथाडे तर हिशोब तपासनिस म्हणुन उद्धव वाळके यांची निवड करण्यात आली , कार्यकारणी सदस्य म्हणून महेश मेश्राम, प्रविण काटकर, प्रभाकर मद्देलवार यांची निवड करण्यात आली . कार्यक्रमाचे संचालन प्रियल पथाडे व आभार प्रदर्शन मनोज टेंभुरकर यानी केले .
Discussion about this post