


तहसिल हाॅफीस शहापूरच्या मध्यवर्ती ठीकाणी आसून सर्वानाच सोयीचे आसून सदर कार्यालया मूळे शहापूर मधील ऊद्योग व व्यापार त्यावरच आवलबूंन आहे. तहसिल कार्यालय शहापूर शहराच्या बाहेर गेल्यास शहरातील व्यापार धंदे बंदपडतील व त्यामूळे त्यावर आसलेले कामगार व दूकांनदारान वर ऊपास मारीची वेळ येऊ शकते म्हणून सदरचे कार्यालय आहे. तिथेच ठेऊन प्रशस्त आशे पार्कींग व्यवस्तेसह कार्यलय करावे आसे निवेदन देण्यात आले. सदरचे पत्र देताना हाॅटेल संघटनेचे आध्यक्ष विजय देशमूख ऊपाआध्यक्ष आजित आळशी संजय म्हसकर नगर सेवक विनोद कदम चौधरीशेठ उपस्थित होते..
Discussion about this post