धुळे तालुका प्रतिनिधी :- रविंद्र पाटील
खंडलाय बु गावातील ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजनेच्या याद्या शासनाकडून जाहीर
होताच नागरिकांकडून त्यांचे कागदपत्र मागविण्यात येत आहे.
तरी याद्यांमध्ये जे पात्र नागरिक असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
आणि ज्या काही नागरिकांच्या त्रुटि येत असतील , किंवा नाव पेंडीग, नावात अडचण येत असेल
तर त्यांना ग्रामपंचायत मधुन मार्गदर्शन करण्यात येणार आहे
अस्या योजनांपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून ग्रामपंचायतीने
नागरिकांना आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक पासबूक असे कागदपत्र ग्रामपंचायत मध्ये जमा करावे
असे आव्हान सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.
Discussion about this post