घोडका / राजुरी :पोलीस व्हायचं स्वप्नं अधुरं राहिलं, घोडका राजुरी येथील पोलिस भरती चा सराव करताना 3 जणांना एसटी बसने चिरडले.
त्यात दोघांनी वेळीच रोड च्या कडेला उड्या घेतल्या त्यात त्यांचे प्राण वाचले. 3 जण जागीच ठार, 2 जखमी झाले आहेत.
सुबोध बाबासाहेब मोरे (वय 20),विराट बब्रूवान घोडके (वय 19),ओम सुग्रीव घोडके (वय 20),हे तिनही होतकरू मुलं होते आणि सामान्य घरातील होते.
Discussion about this post