कला संचालनायाकडून शैक्षणिक वर्ष 2024-25 शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षाचा निकाल जाहीर करण्यात आला.
नूतन माध्यमिक विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला या शाळेतील इंटरमिजिएट या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण 16 विद्यार्थी विद्यार्थिनी बसले होत्या या इंटरमिजिएट 16 विद्यार्थी पैकी अ श्रेणीमध्ये 7 ब श्रेणीमध्ये 6 सी श्रेणीमध्ये 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले मिळवले तसेच एलिमेंट्री या परीक्षेत विद्यालयातील एकूण 14 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 2 विद्यार्थ्यांना बी श्रेणी व 12 विद्यार्थ्यांना सी श्रेणीत उत्तीर्ण झाले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील कला शिक्षक व्ही.आर.माळी यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.पी. माळी व शाळेतील शिक्षक शिक्षक एस.पी.एंडाईत,ए.डी.पाटील,बी.ए.
माळी,एस.सी.महाजन,व्ही.डी.शिरसाठ,के.एल.ठाकरे,
पी.सी.धनगर,व्ही.आर.माळी,डी.डी.सोनवणे,जी.एस.
कुवर, महेंद्र मनोहर माळी,तसेच
शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.
Discussion about this post