
मरेगावं तालुक्यातील हीवरा (मजरा) येथील ऐका ३५ वर्षीय शेतकऱ्याने बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.प्रवीण उर्फ गणपत सुदमजी ताजने हे गळफास घेतलेल्या शेतकर्यांचे नाव आहे .तो शेती करून घर चालवत होता, नेहमीप्रमाणे तो शेतात गेला असता, घरी न परतल्याने त्यांचे नातेवाईक शेतात पाहण्यासाठी गेले तर तिथे प्रवीण ताजने हा गळफास घेऊन मृत अवस्थेत दिसला. या घटनेची माहिती पोलिसांना दिली . पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह स्वावीच्यदनेसाठी पाठीवले आहे,तरी या मागचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
Discussion about this post