
तळेरे:- खारेपाटण पंचक्रोशीतील डॅशिंग युवा महिला पत्रकार तथा दै.पुढारी वृत्तपत्राच्या खारेपाटण वार्ताहर व कोकण नाऊ डिजिटल न्युज चॅनलच्या रिपोर्टर आदरणीय कु.अस्मिता अशोक गिडाळे यांना नुकताच कणकवली तालुका पत्रकार संघाचा “पत्रकार अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार” जाहीर झाला असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे पत्रकार तसेच ग्रामस्थांतर्फे खूप अभिनंदन व कौतुक होत आहे.तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
Discussion about this post