सावनेर प्रतिनिधि- सूर्यकांत तळखंडे9881477824
सावनेर – कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार डॉ.आशिष देशमुख शनिवारला सावनेर विधानसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर असतांना सावनेर पांढूर्णा हायवेवर असलेल्या एम.आय.डी.सी मधल्या पेप्सी कंपनी मध्ये अचानक भेट दिली
पेप्सी कंपनीच्या भेटी दरम्यान कंपनी मध्ये कोणते कोणते प्रोडक्ट बनविल्या जाते व प्रोडक्ट बनत असताना तिथली स्वच्छता वगैरेची सहानिशा केली.
या भेटी दरम्यान आमदार साहेबांनी कामगारांसोबत पण संवाद साधला व कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या काही समस्या असल्यास मी स्वतः समस्याचे निराकरण करील असे आश्वासन आमदार आशिष देशमुख यांनी कामगारांना दिले
बातम्या व प्रतिनिधी होण्यासाठी संपर्क :7744922000
















Discussion about this post