तालुका प्रतिनिधी संगमेश्वर येरनाळे
अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा गायत्री मंदिर पार्टी प्लॉट अमली (सिलवासा दादरा नगर हवेली ). सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्या कृपेने व वसुंधरारत्न राष्ट्रसंत सद्गुरु ष. ब्र. प .१०८ डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने व ष.ब्र.पंगता री १०८ सद्गुरु सिद्धदयळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर व १०८ ष.ब्र.प.श्री. विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज आष्टीकर व ष.ब्र.प.१०८ महादेव शिवाचार्य महाराज वाईकर यांच्या प्रेरणेने सिलवासा नगरी मध्ये दुसऱ्यांदा अखंड शिवनाम सप्ताह आयोजित केला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी ह्या अखंड शिवनाम सप्ताह उपस्थित राहून आपले जीवन कतार्थ करून घ्यावे ही विनंती. प्रारंभ दि.२/२/२०२५ ते सांगता दि ९/२/२०२५.
Discussion about this post