प्रतिनिधी:- प्रीतम कुंभारे
मोहाडी:- नॅशनल कॉम्पुटर अँड आयटी लिट रिसी मिशन व पी . एस. टेक्निकल कॉम्प्युटर इन्स्टिट्युट मोहाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १५ डिसेंबर २०२४ ला घेण्यात आलेल्या स्टेट लेवल स्कालर चॅम्प परिक्षा मध्ये मोहाडी मधील शाळेतील ७५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामधून विशेष प्रावीण्य मिळवले व प्रवेश घेतलेल्या ७५ विद्यार्थ्यामधून आज दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी
स्व. सुलोचना देवी पारधी कनिष्ठ महाविद्यालयं मोहाडी येथिल इयत्ता ८ वी ते १० वी आतापर्यंत च्या १० विद्यार्थांना संगणक संच भेट देण्यात आले. ते संगणक साधारण १५ ते १८ हजार रुपये पर्यंतचे किमंतीचे असुन ते डिजिटल कौशल आत्मसाथ करण्यासाठी विद्यार्थ्याना लाभदायक असून त्यामध्ये प्रियांशू जयशाम गायधने कुशारी ८० टक्के, प्रांजली उमेश बुराडे महालगाव ८० टक्के, सानिया नरेन्द्र टीचकुले रोहना ८२ टक्के, रुचिता घनश्याम नंदनवार मोहाडी ७८ टक्के , कृष्णा अतुल बडवाईक मोहाडी ७० टक्के, प्रतीती संजय पारधी मोहाडी ७० टक्के, नैतीक चंद्रशेखर गभने कूषारी ७४ टक्के , तेजस दिलीप भिवगडे कुषारी ८२ टक्के ,मनिष रामेश्वर गायधने कूशारी ८४ टक्के ,नैतीक शामु बुरडे महालगाव ७८ टक्के उत्कृष्ठ गुण घेऊन उत्तीर्ण झाले या विद्यार्थाना मोहाडीच्या प्रथम नागरिक छाया डेकाटे नगराध्यक्ष, नगर पंचायत मोहाडी,शाळेचे मुख्याध्यापीका कु. किरण देशमुख तसेच भंडारा पत्रिकाचे तालुका प्रतिनिधी यशवंत थोटे, पी.एस.कॉम्पुटर चे प्रितम कुंभारे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले आणि संगणक संच भेट देण्यात आले, यावेळी उपस्थीत मते सर, लोंदासे सर, सिंगंनजुडे सर, दादगाये सर, मालोदे सर,ढगे सर, शिवणकर सर, डोंगरे सर, कडव सर, नागपुरे मॅडम, चकोले मॅडम, तितिरमारे मॅडम, बडवाईक मॅडम इतर शिक्षक वृंद तसेच संपूर्ण वर्ग ५ ते १० वी पर्यंतचे विदयार्थी उपस्थित होते.




Discussion about this post