प्रतिनिधी:- प्रीतम कुंभारे
मोहाडी – तालुक्यातील ग्राम रोहना येथे व्यायाम शाळा रोहना व लोकसहभागातून आयोजित भव्य महिला व पुरुष कुस्ती स्पर्धा दिनांक २१ व २२ जानेवारी २०२५ रोजी करण्यात झाली आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव चेतन दादा खडसे, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रमोद दादा भांडारकर, तेजस दादा मोहतुरे,पवन सिंगनजुडे, तन्मय राऊत, हर्षल जवलकर, टिंकू खान,
के.बी चौरागडे(माजी जि. प सदस्य)
हंसराज आगाशे(सा.का. रोहना)
अनिता पंचबुधे(सरपंच रोहना)
दिलीप ईश्वरकर (उपसरपंच रोहना)
अरुणा टिचकुले (ग्रा.स. रोहना)
शारदा झंजाड ( ग्रा.स. रोहना)
सचिन मारवाडे (ग्रा.स.रोहना )
सुदर्शनजी आगाशे(ग्रा.स. रोहना)
रामदयाल ईश्वरकर ( पो.पा. रोहना)
राम कृष्ण जी कानपटे, नामदेव सेलोकर, गणेश कनपटे, चंद्रभान भोयर, दाजीबा सिंदपुरे, प्रल्हादजी भोयर, ज्ञानेश्वर आगाशे, शंकर कनपटे, मारुतीची बोंद्रे, परसराम तुमसरे, दोनोजी कनोजे, सूर्यभान जी कापसे, रामुजी तुमसरे, धामेश्वर भगत, रामकृष्ण सेलोकर, जयपाल जी आगाशे, मारुती जी तुमसरे, विठ्ठल जी आगाशे, ओम प्रकाश ची झंजाड, नरेश पोटफोडे, दौलतजी बोंद्रे, गोमाजी कडव, यादव रावजी भगत, इस्तारुजी भोयर, बल्लू आगाशे, कुंडलिकजी टिचकुले, गुलाबजी आगाशे, हौशीलालजी पोटफोडे. इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post